प्रतिनिधी...तेजस भालेराव
धाराशिव...
12/03/2025 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने कार्यकारणी बैठक पार पडली या ठिकाणी मंडळाचे आधारस्तंभ सूरज (महाराज) साळुंके मार्गदर्शक पुष्पकांत माळाळे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत (दादा) माळाळे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील पदाधिकारी नेमणूक करण्यात आली जयंती अध्यक्ष पदी इब्राहिम (छोटू) सय्यद उपाध्यक्ष पदी राम अंकुश तसेच सचिव पदी रविकांत माळाळे सहसचिव पदी संतोष राठोड तर कोषाध्यक्ष पदी आनंद गायकवाड मिरवणूक प्रमुख तेजस भालेराव,अशोक नागटिळक,प्रशांत गरबडे,किरण लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांचे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने हार्दिक अभिनंदन....💐💐*
0 टिप्पण्या