Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा बंद.... सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 4 मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक...

जिल्हा बंद.... सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 4 मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक...

       कै.संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिने पूर्ण होऊ नये सर्व आरोपी पकडण्यात पोलिसांना आलेले अपयश व यातील आरोपी चार महिने होऊ नये मोकाट फिरत आहेत सदरील घटनाही मानवतेला काळीमा फासणारी असल्याने मराठा समाजाच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करूनही शासनाकडून समाजातील लोकांचे समाधान न झाल्याने आज धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या