Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांच्या परिवाराकडून पेढे वाटप..

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांच्या परिवाराकडून पेढे वाटप..

धाराशिव :- भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांच्या परिवाराकडून पेढे वाटप करण्यात आले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पेढे वाटप करण्यात आले,जिल्हा परिषद सिईओ मैनाक घोष,आरडीसी शोभा जाधव, तहसिलदार मृणाल जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,तसेच मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आणि अनुयायी यांना अनोखी परीने पेढे देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,संजय गजधने,किसन घरबुडवे, नितिन गजधने, विष्णु घरबुडवे,विशाल घरबुडवे,आई कुसुम वाघमारे,मावशी महानंदा गजधने,मामी कल्पना घरबुडवे,पत्नी साधना वाघमारे,वहिनी संगिता गजधने,बहिण रेश्मा घरबुडवे,आयुष वाघमारे, रोहित गाडे,अनुष वाघमारे अनुष्का गजधने,नम्रता गजधने,निखिल गजधने,अक्षय गजधने,विहास,विहान सह वाघमारे परिवार सदस्य उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या