कर्तुत्वान रणरागिणी पुरस्काराने अनिता लष्करे सन्मानित...
प्रतिनिधी...शहाजी आगळे
तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यां तथा महा पोलीस मित्र संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिता गणेश लष्करे यांनी आज पर्यंत केलेल्या राज्यस्तरीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्तुत्ववान रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा कर्तुत्ववान महिला पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला....
झी मराठीवरील प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते अनिता लष्करे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले...
0 टिप्पण्या