प्रतिनिधी....मनोज जाधव
उमरगा तालुक्यातील दाबका येथील अजिज मोहसीन अब्दुल पटेल यांचे केंद्रीय शिक्षा बोर्ड परिक्षेत डी आर शेंडगे स्कूल मधुन ९२,८०% टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक व मित्र मंडळांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे...
यावेळी बोलताना अजिज यांनी सांगितले की माझ्या या यशासाठी माझ्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक गुरुजन वर्ग व माझे आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले...आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळते त्या साठी आपण आपले काम प्रामाणिक करावे असेही अजिज यांनी सांगितले....
अजिज याचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या