प्रतिनिधी ...मनोज जाधव
उपविभागीय अधिकारी श्री ओंकार देशमुख सर यांचे उपस्थितीत मौजे देवळाली येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन प्रात्यक्षिक झाले.
यावेळी मा तहसीलदार डॉ मृणाल जाधव मॅडम,
मा गट विकास अधिकारी संतोष नलावड़े सर, यावेळी
तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक व क्षेत्रीय पर्यवेक्षक (Zonal Supervisor), सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, वनपाल, सरपंच, मुख्याध्यापक, बचत गट महिला, आशा स्वयंसेविका, गावातील नागरिक, वन मजूर, वृक्ष प्रेमी, सेवाभावी संस्था सदस्य, एनजीओ इ मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 टिप्पण्या