प्रहार दिव्यांग संघटना धाराशिवच्या ता, कळंब मौजे ढोराळा येथे 120 व्या शाखेचे उद्घाटन संपन्न
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
मौजे ढोराळा,तालुका कळंब,जिल्हा धाराशिव येथे प्रहार दिव्यांग संघटनेची 120 व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखेचे उद्घाटन प्रहारचे मराठवाडा अध्यक्ष मयुरजी काकडे त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे,जिल्हा सचिव महादेव चोपदार,धाराशिव शहराध्यक्ष जमीर शेख,तुळजापूर तालुका समन्वय नितीनजी जाधव, धाराशिव तालुका समन्वयक दिनेश पोतदार, ढोकी शाखाध्यक्ष सब्दार शेख,तालुका संपर्क इंद्रजीत मिसाळ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी ढोराळा शाखेच्या शाखा अध्यक्षपदी चांगदेव चौधरी यांची निवड करण्यात आली तसेच शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
0 टिप्पण्या