Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

येवती येथे प्रहार दिव्यांग 121 व्या शाखेचे उत्साहात उद्घाटन संपन्न*



*येवती येथे प्रहार दिव्यांग 121 व्या शाखेचे उत्साहात उद्घाटन संपन्न*

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

येवती  ता.जि उस्मानाबाद येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या 121 व्या शाखेचे उत्साहात उदघाटन करण्यात आले,या शाखेचे उदघाटन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी धनंजय खांडेकर , शाखेचे उपाध्यक्षपदि गणेश माळी, सचिव पदी संजय पडळकर , श्रीकृष्ण पोटे, यांच्यासह गावातील दिव्यांग बांधवाची विविध पदावर निवड करण्यात आली 
 सदरील शाखेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,शहराध्यक्ष जमीर_शेख, कार्याध्यक्ष,महादेव खंडाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,, यांच्यासह गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि येत्या काळात सर्व दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली यावेळी सर्व धारूर गावातील प्रतिष्टीत व वयोवृद्ध नागरिकांची दर्शनीय उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या