Home
Home
Dharashiv
Ticker
6/recent/ticker-posts
Ad Code
Responsive Advertisement
Tuljapir
लेबलसह पोस्ट दाखवत आहे
सर्व दर्शवा
Tuljapir
भ्रष्टाचार निर्मूल समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत
Social Plugin
Most Popular
खामसवाडीमध्ये दलित तरुणांवर जीवघेणा हल्ला; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, आरोपी मोकाट – प्रशासनावर प्रश्नचिन्ह धाराशिव, दि.३० – तालुक्यातील खामसवाडी (बेंबळी) येथे जातीय द्वेषातून दलित समाजातील दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दगडफेक व बेदम मारहाणीत अमर सतीश सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दि. १/०५/२०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्वरित पोलीस बंदोबस्त वाढवून कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश दत्ता अवधुते व अमर सोनवणे हे मोटरसायकलवरून घरी जात असताना काही गावगुंडांनी त्यांना अडवून जातीय शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी संगनमताने आकाश अवधुते यांच्या घरावर हल्ला चढवून दगडफेक केली, घरावरील पत्रे उचकटून मोठे नुकसान केले व दोघांनाही लाथाबुक्क्यांनी व दगडांनी निर्दयपणे मारहाण केली. या प्रकरणी खंडू बापू गुळवे, रंजीत सुरेश गुळवे, ओमकार बालाजी गुळवे यांच्यासह एकूण १० जणांविरोधात भा.न्या.सं. २०२३ तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक न झाल्याने पीडित कुटुंब भयभीत असून आरोपी खुलेआम धमक्या देत फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खामसवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वेळेत कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
मे ०२, २०२६
धाराशिव महसूल विभागाची क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेत दमदार कामगिरी; विविध प्रकारात यश
एप्रिल ०६, २०२६
रुईभर येथे भक्तीचा महोत्सव; श्री सिद्धिविनायक प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा स्वखर्चातून मंदिर उभारणी; कीर्तन, सत्कार व महाप्रसादाने रंगणार भक्तिमय सोहळा.....
एप्रिल १०, २०२६
Tags
धाराशिव
होटगी सोलापूर
Antarvali
Baramgao
baramgao dharashiv
barshi
Bembli
Chikhli Dharashiv
Dharashiv
Dharshiv
Dharsshiv
Dhorala
Jalkot Latur
jalna
Kalamb
Karmala
loha nanaded
lohara
Medsinga
Medsinga Dharashiv
Mumbai
Palasvadi Dharashiv
paranda
Pune
Ruibhar
Ruibhar dharashiv
salgara tuljapur
Sangola
solapur
Tamalvadi
Tamalvadi tuljapur
tamlvadi
Tuljapir
Tuljapur
Umarga
Yedshi
Categories
Baramgao
(1)
Dharashiv
(155)
Dharsshiv
(1)
Dhorala
(2)
Jalkot Latur
(1)
Karmala
(1)
Medsinga
(7)
Palasvadi Dharashiv
(1)
Ruibhar
(14)
Sangola
(1)
Tamalvadi
(3)
Tuljapur
(15)
Umarga
(6)
Yedshi
(2)
About Us
Contact us
Privacy Policy
satyamevjayateexpressnews
Follow by Email
Get Notified About Next Update Direct to Your inbox
* We promise that we don't spam !
एकूण वाचक
हा ब्लॉग शोधा
Design by -
Blogger Templates
| https://www.satyamevjayateexpressnews.in/
Social Plugin
facebook
whatsapp
instagram
youtube
लोकप्रिय पोस्ट
पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या
जून १६, २०२५
भाकरी–चटणीच्या पुरवठ्याने सरकारचा अडथळा फोल
ऑगस्ट ३०, २०२५
धाराशिवच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांची निवड: कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती
फेब्रुवारी २५, २०२५
तामलवाडीच्या भूमिपुत्राचा थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेल तसेच धाराशिव चे खासदार व तुळजापूरचे आमदार यांनी पण याकडे लक्ष घालण्याची शेतकऱ्याची मागणी
सप्टेंबर १४, २०२५
जिल्हा बंद.... सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 4 मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदची हाक...
मार्च ०४, २०२५
देश सेवा करणाऱ्या पोलिस दलातील अधिकाऱ्यानं घडवले माणुसकीचे दर्शन....धाराशिव तहसील कार्यालयाने माणुसकी जपत अवघ्या पाच मिनिटात रुग्णासाठी रेशन कार्ड उपलब्ध करून दिले...
एप्रिल ०८, २०२५
संकल्प ते सिद्धी’ अभियानातून धाराशिव भाजपचा ‘जनता दरबार’ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
जून १५, २०२५
गल्ली ते दिल्ली सत्ता एकहाती मग आरक्षण द्यायला विरोध कुणाचा
ऑगस्ट २९, २०२५
जयप्रकाश विद्यालयातील विद्यार्थी २८ वर्षांनी आले एकत्र आठवणींचा, भावनांचा हृदयस्पर्शी स्नेहमेळावा
मे १८, २०२५
धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा गावातील शेतकरी दत्ता रणदिवे यांनी बैलपोळा सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत शासनाचे लक्ष वेधून घेतले.
ऑगस्ट २७, २०२५
लोकप्रिय पोस्ट
खामसवाडीमध्ये दलित तरुणांवर जीवघेणा हल्ला; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, आरोपी मोकाट – प्रशासनावर प्रश्नचिन्ह धाराशिव, दि.३० – तालुक्यातील खामसवाडी (बेंबळी) येथे जातीय द्वेषातून दलित समाजातील दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दगडफेक व बेदम मारहाणीत अमर सतीश सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दि. १/०५/२०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्वरित पोलीस बंदोबस्त वाढवून कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश दत्ता अवधुते व अमर सोनवणे हे मोटरसायकलवरून घरी जात असताना काही गावगुंडांनी त्यांना अडवून जातीय शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी संगनमताने आकाश अवधुते यांच्या घरावर हल्ला चढवून दगडफेक केली, घरावरील पत्रे उचकटून मोठे नुकसान केले व दोघांनाही लाथाबुक्क्यांनी व दगडांनी निर्दयपणे मारहाण केली. या प्रकरणी खंडू बापू गुळवे, रंजीत सुरेश गुळवे, ओमकार बालाजी गुळवे यांच्यासह एकूण १० जणांविरोधात भा.न्या.सं. २०२३ तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक न झाल्याने पीडित कुटुंब भयभीत असून आरोपी खुलेआम धमक्या देत फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खामसवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वेळेत कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.
मे ०२, २०२६
धाराशिव महसूल विभागाची क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेत दमदार कामगिरी; विविध प्रकारात यश
एप्रिल ०६, २०२६
रुईभर येथे भक्तीचा महोत्सव; श्री सिद्धिविनायक प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा स्वखर्चातून मंदिर उभारणी; कीर्तन, सत्कार व महाप्रसादाने रंगणार भक्तिमय सोहळा.....
एप्रिल १०, २०२६
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय!
मार्च १४, २०२६
माहिती देण्याऐवजी अर्जदारालाच कार्यालयात बोलावले; वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह”
मार्च १५, २०२६
रुईभर–मेडसिंगा परिसरात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनाम्याची मागणी.....
मार्च २८, २०२६
काटगाव ZP गटातून नागनाथ मसुते निवडणूक रणांगणात ?
ऑक्टोबर २३, २०२५
सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या वर केलेल्या जातीय द्वेषाच्या कृत्यातुन देशद्रोही वकीलावर कठोर कारवाई करण्याबाबत..* फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीची जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती कडे मागणी..
ऑक्टोबर ०७, २०२५
बेकायदेशीर लिलावाद्वारे विक्री झालेल्या घराचा व्यवहार जिल्हा उपनिबंधकांनी ठरवला अवैध — कर्जदार वर्गात आनंदाची लाट
नोव्हेंबर ०१, २०२५
मेडशिंगा गावाचा भीष्मनिर्णय — पंचायत समितीत हवा आमचाच चेहरा!, सर्वच राजकीय पक्षांची वाढली डोकेदुखी
ऑक्टोबर १४, २०२५
News
satyamevjayateexpressnews
काटगाव ZP गटातून नागनाथ मसुते निवडणूक रणांगणात ?
ऑक्टोबर २३, २०२५
0
satyamevjayateexpressnews
मेडशिंगा गावाचा भीष्मनिर्णय — पंचायत समितीत हवा आमचाच चेहरा!, सर्वच राजकीय पक्षांची वाढली डोकेदुखी
ऑक्टोबर १४, २०२५
0
satyamevjayateexpressnews
Tamalvadi tuljapur
राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील अर्धवट रस्त्यांवरून उपोषणाचे वारे! सर्जेराव गायकवाड आक्रमक
ऑक्टोबर ११, २०२५
0
Social Plugin