Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सांची स्तूप येथे माता रमाई यांना अभिवादन.

*सांची स्तूप येथे माता रमाई यांना अभिवादन..*

मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- प्रज्ञासुर्याची सावली माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बौध्द नगर सांची स्तूप येथे माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व बुध्द वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले,माता रमाई यांची जयंती घरोघरी,चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर साजरा झाली पाहिजे,परमपूज्य, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सतत सावली प्रमाणे राहणाऱ्या माता रमाई आहेत,माता रमाई यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी कुसुम वाघमारे, महानंदा गजधने,श्रीमती नागटिळक,हेमा जानराव,साधना वाघमारे,प्रतिभा हावळे,सांची हावळे,माया पौळ, किटी,अभिरा,कार्टु अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या