Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*प्रसेन्ना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर..अध्यक्ष महादेव भोसले तर सचिव मोहन मुंढे.

प्रसेन्ना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर..अध्यक्ष महादेव भोसले तर सचिव मोहन मुंढे..

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

धाराशिव  :- प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने  परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बैठक आयोजित करण्यात आली,मागील 14 वर्षापासून प्रसेन्ना प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी होत असुन यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या ही वर्षी जयंती उत्सवात भव्य दिव्य मिरवणुक व इतर कार्यक्रमाचे आयोजन असुन जयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे,अध्यक्ष महादेव भोसले,उपाध्यक्ष उत्कर्ष (पिंटू) माने,सचिव मोहन (काका) मुंडे,सहसचिव निहाल गायकवाड,कोषाध्यक्ष प्रज्योत बनसोडे,निलेश चिलवंत,सांस्कृतिक शाखा राज कसबे,धन्यकुमार क्षीरसागर, शाहराव धावारे,सुमित शिरसागर, विशाल बनसोडे,छोटू वाघमारे.मिरवणुक प्रमुख बाळासाहेब सरवदे,मोशीन पठाण,सचिन डोंगरे,गणेश पेठे,शैलेंद्र शिंगाडे.संयोजक किशोर बनसोडे.प्रमोद हावळे,नागराज साबळे.अध्यक्ष महादेव भोसले व सचिव मोहन मुंढे यांच्या सह इतर पदाधिकारी यांना पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला,प्रसेन्ना प्रतिष्ठानच्या वतीने मिटिंगचे आयोजन शहरातील विश्रामगृहात संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर आभार प्रमोद हावळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या