प्रशांत मते यांची विधी स्वयंसेवक म्हणून करण्यात आली निवड
प्रतिनिधी...शहाजी आगळे
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्यावतीने 'आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव; येथे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली असून मुलांना कायदेविषयी सहाय्य करण्यासाठी विधी स्वयंसेवक (पी.एल.व्ही) प्रशांत शशिकांत मते यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्यावतीने मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण योजना 2024 नुसार मुलांसाठी कायदेशीर सेवा संघ नुसार आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली, असून मुलांना कायदेविषयी सहाय्य करण्यासाठी विधी स्वयंसेवक (पी.एल.व्ही) प्रशांत शशिकांत मते यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव वसंत.श्री.यादव यांनी नियुक्ती केली.
0 टिप्पण्या