Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्राचार्य डॉ रमेश दापके सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षा मध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स, धाराशिव शाखेच्या वतीने औद्योगिक चर्चा सत्राचे आयोजन

प्राचार्य डॉ रमेश दापके सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षा मध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स, धाराशिव शाखेच्या वतीने औद्योगिक चर्चा सत्राचे आयोजन

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

नवोदित उद्योजक,तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील शासकीय कार्यालयीन अडचणी व त्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन, व्यवसायासाठी वित्तीय पुरवठा मार्गदर्शन,स्कील डेव्हलपमेंट बद्दल मार्गदर्शन,भविष्यातील उद्योग जगतातील संधी, व्यवसाय का सुरू करावा - कसा सुरू करावा - व्यावसाय वाढ कशी करावी याबद्दल मार्गदर्शन.
दि 5/4/25,शनिवार, सकाळी 11:30 वाजता.
दुसरा मजला,सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, काकडे प्लॉट धाराशिव.
आयोजक-रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया 
अधिक माहितीसाठी संपर्क 888 -845-0500
989-034-3992

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या