महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न...
मुख्य संपादक..मनोज जाधव 9823751412
धाराशिव...जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रिकल कौशल्य प्रशिक्षण केंद्र धाराशिव तसेच हेल्थकेअर प्रशिक्षण केंद्र धाराशिव येथे दि. 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना 2015 विशेष सेल सदस्य,मनोन्याय समिती सदस्य,पी.एल.व्ही,श्री,प्रशांत मते, सुश्री कविता काळे तसेच प्रथम संस्थेचे कर्मचारी क्लस्टर हेड श्री.सदाशिव साबळे ,सेंटर हेड श्री.अतुल मोरे तसेच सर्व ट्रेडर्स व इतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी व प्रशिक्षणार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या