प्रतिनिधी....शहाजी आगळे
बेंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश मुंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावातील सरपंच यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आणि याचाच मनात राग धरून सामाजिक कार्यकर्ते आकाश मुंगळे यांना बेंबळी गावचे सरपंच यांचे पुत्र सलमान शेख व समद शेख यांनी पंचायत समिती धाराशिव येथे जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार आकाश मुळे यांनी आनंदनगर पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली त्यांच्या फिर्यादीवरून सलमान शेख व समद शेख यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे....
0 टिप्पण्या