Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्रशांत शशिकांत मते यांची पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे विक्टिम फ्रेंडली कक्ष व रिसोर्स सेल येथे नियुक्ती करण्यात आली.


प्रतिनिधी....मनोज जाधव 



  प्रशांत शशिकांत मते यांची पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे विक्टिम फ्रेंडली कक्ष व रिसोर्स सेल येथे नियुक्ती करण्यात आली.





पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव व इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे विक्टिम फ्रेंडली कक्ष व रिसोर्स सेलसाठी (IJM) इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या मार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव कार्यालयाचे पी.एल.व्ही प्रशांत शशिकांत मते यांची नेमणूक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव वसंत.श्री.यादव यांनी नियुक्ती केली...


       त्यांच्या या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या