असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या पुस्तकाचे अनावरण
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विशेषसेल धाराशिव व इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या सहकार्याने असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठीच्या पुस्तकाचे अनावरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव श्री.मा.स्वप्नील चं.खटी, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव वसंत.श्री.यादव यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या शीला पठत,असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना, 2015 विशेष सेल बीड,धाराशिव सदस्य तत्त्वशील कांबळे, प्रशांत मते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे पी.एल.व्ही (अधिकार मित्र) मिथुन जोगदंड आदी उपस्थित होती.
0 टिप्पण्या