Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री समर्थ नर्सरी वरुडा रोड, धाराशिव येथे नव्याने सुरू – सर्व प्रकारची रोपे आता सर्वात स्वस्त दरात उपलब्ध!


       प्रतिनिधी....मनोज जाधव 


श्री समर्थ नर्सरी वरुडा रोड, धाराशिव येथे नव्याने सुरू – सर्व प्रकारची रोपे आता सर्वात स्वस्त दरात उपलब्ध!

धाराशिव : शहरातील वरुडा रोड, बायपासजवळ "श्री समर्थ नर्सरी" या नावाने एक नवी नर्सरी नुकतीच सुरू करण्यात आली असून, येथे जिल्ह्यात सर्वात स्वस्त दराने विविध प्रकारची रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

श्री समर्थ नर्सरीमध्ये फळझाडांची, फुलझाडांची, औषधी वनस्पतींची तसेच सजावटी रोपांची भरपूर व्हरायटी ठेवण्यात आली आहे. शेतकरी, बागायतदार, गृहवासी आणि बगीचा प्रेमींसाठी ही नर्सरी विशेष उपयुक्त ठरणार आहे...



या नर्सरीची खासियत म्हणजे –


▪️ दर्जेदार व रोगमुक्त रोपे
▪️ सर्वात स्वस्त दर
▪️ योग्य मार्गदर्शन आणि सल्ला
▪️ मोठ्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध





जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ नर्सरीचे चालक यांनी केले आहे. नर्सरीचे स्थान वरुडा रोडवरील धाराशिव बायपासजवळ असून पोहोचण्यासाठी सुलभ ठिकाणी आहे.

संपर्कासाठी:
📍 श्री समर्थ नर्सरी, वरुडा रोड, बायपासजवळ, धाराशिव...


📞 संपर्क क्रमांक... शरद वीर...9689527440






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या