पोलीस मित्र अपराध नियंत्रण एवं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य. माननीय राहील पटेल उमरगा तालुका अध्यक्षपदी निवड...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
सामाजिक क्षेत्रात काम करणारे उमरगा तालुक्यातील आदराने घ्यावे असे एकमेव नाव म्हणजे राहील पटेल
राहील पटेल हे उमरगा तालुक्यात एक सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत असताना उमरगा तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे राहील पटेल तसेच आपल्या पत्रकारितेतून उमरगा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणूनही उमरगा तालुक्यात सुप्रसिद्ध आहेत.... उमरगा तालुक्यातील विविध प्रश्नांना त्यांनी आजपर्यंत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे कामही केले असून त्यांच्या विविध अंगी सामाजिक कामाची दखल घेऊनच त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांना
पोलीस मित्र मानवाधिकार संघटना . धाराशिव जिल्हा अध्यक्ष माननीय वाघुळ गवळी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मध्ये उत्कृष्ट दर्जेचे काम बघून माननीय राहील पटेल यांची उमरगा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय राजहंस वाढे सर व माननीय जाफर शेख महाराष्ट्र राज्याचे जॉईंट सेक्रेटरी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामधून सामाजिक सोशल वर्क राजकीय पत्रकार यामधून माननीय राहील पटेल यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...
**********************
0 टिप्पण्या