Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने माता रमाई यांना अभिवादन..*

*फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने माता रमाई यांना अभिवादन..*

मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तर तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली.फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत लष्कर फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले,महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ.स्मिताताई गवळी,शिलाताई चंदनशिवे,विजयमाला धावारे,डॉ.सचिन देशमुख राजसिन्हा निंबाळकर,धनंजय राऊत, सिध्दार्थ बनसोडे,पृथ्वीराज चिलवंत,प्रसाद बनसोडे,गणेश वाघमारे‍,संजय गजधने,संग्राम बनसोडे,प्रविण जगताप,गुणवंत सोनवणे,अंकुश उबाळे, बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,श्रीकांत गायकवाड, अतुल लष्करे,संदिप बनसोडे,प्रमोद हावळे, स्वप्नील शिंगाडे,राजाराम बनसोडे, सोहन बनसोडे,राजेंद्र धावारे, विद्यानंद वाघमारे,सोमनाथ गायकवाड,मुकेश मोटे,आप्पा सिरसाटे,बाबा कांबळे,प्रशांत शिंदे,सुनिल बनसोडे,स्वामीनाथ चंदनशिवे,सिद्राम वाघमारे सह अन्य इतर उपस्थित होते.दोन दिवस अगोदर फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या