यावेळी मेडसिंगा गावचे सरपंच श्री अनुरथ दूधभाते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कृष्णा लाकाळ, उपसरपंच श्री किशोर आगळे, पोलीस पाटील श्री काकासाहेब आगळे, माजी अध्यक्ष श्री दादासाहेब पडवळ, श्री दादासाहेब शिंगटे, सिद्धेश्वर शेलार, नितिन राऊत, ग्यानदेव पडवळ, वैभव लांडगे, दिपक साखरे, महेश घेवारे, आप्पा फरताडे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते प्रमुख पाहुणे यांनी गावाच्या वतीने शिक्षक श्री बदाले सर, साळुंखे सर, काटे सर, देवकते मॅडम, जाधव मॅडम, अडसुळे मॅडम, लोंढे मॅडम, आगळे मॅडम, घोगरे सर व मुख्याध्यापक श्री पवार सर यांचा सन्मान केला. तसेच शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक वाटा जमा करण्याचे आवाहन केले असता लगेच अनेक पालकांनी लोकवाटा जमा केला. सूत्रसंचालन श्री बळवंत घोगरे सर यांनी केले तर श्री दिलीप बदाले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले
0 टिप्पण्या