श्री. प्रदीप शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले मा. पंचायत समिती उपसभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. प्रदीप शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिवलग मित्र, स्नेही, सहकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
श्री. शिंदे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी नेहमीच लोकहितासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. त्यांचे नेतृत्व, कार्यशैली आणि जनसेवेचे व्रत आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या पुढील कार्याला यश लाभो व त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना.
अडचणीत असलेल्या रुग्णांना शिक्षणापासून वंचित असलेल्या तरुणांना तसेच अनाथ असलेल्या वृद्धांना आधार देण्याचे काम त्यांच्याकडून होत असते खरंतर त्यांना हा वारसा व संस्कार त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले आहेत हे बाळकडू घेऊन असते समाजासाठी समाजातील तळागाळातील प्रत्येकासाठी अहोरात्र कार्य करत असून सर्व घटकांना न्याय देण्याचे काम ते करत असतात...
त्यांना सत्यमेव जयते एक्सप्रेस न्युज चैनल परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
0 टिप्पण्या