प्रतिनिधी...मनोज जाधव
--------------------------------------
दि. 15 जुलै 2025 रोजी धाराशिव शहर लीगयत परिसंवाद बैठक लिंगायत समाजातील सर्वांगीण विकास अनुषंगाने
परिसंवाद बैठक दर पंधरावाड्याला धाराशिव शहरातील शासकीय विश्राम ग्रह येथे घेण्यात येते
यावेळी,प्राचार्य श्री भालचंद्र हुच्चे सर, ,श्री युवराज नळे, श्री सोमनाथ अप्पा गुरव, श्री महारुद्र पिसे,अड अशोक गाजरे अड. अजय वाघाळे श्री विठ्ठल अप्पा खरे, श्री महेश उपासे व समाज बांधव
परिसंवाद बैठक असून अनेक विषयावर चर्चा करण्यात येते.. लिंगायत समाजातील सर्वांगीण विकास, हा एकमेव उद्देश असून
या प्रसंगी समाजातील
गुणवंताचा सन्मान याविषयी कार्य चालु असेल्याचे महेश उपासे यांनी सांगितले..प्रसन्न कथले यांनी कपिलधार येथील संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर जीर्णोद्धार कर्यक्रमा बदल माहिती दिली. तसेच.युराज नळे यांनी नळदुर्ग येथील बसव सुरष्टीचे कामा बद्दल माहिती दिली तसेच
धाराशिव शहरातील अनेक वर्षा पासून प्रलनबीत असलेल्य महत्मा बसवेश्वर आश्व रूढपुतुळा संदर्भात आजतो पावे पाठपुरावा करत असल्याचे अड अजय वाघाळे म्हणाले सुरवातीला
महत्मा बसवेशव चौक चबुतत्रा शुशोभी करणं संदर्भात आलेले अडथळे दूर करून महत्मा बसवेश्वर आश्व रूढपुतुळा व स्मारक उभारणी संदर्भात नवीन शासकीय इमारत गेटच्या डाव्या बाजूच्या 100 मिटर जागेची मागणी 2016 ला आंदोलनद्वारे मा जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन व स्मारक कसे असावे या संदर्भात जागेचा नकाशा इंजिनिअर कडून बनून दिल्याचे संगितले व धाराशिव शहरातील भव्य महत्मा बसवेश्वर पुतुळा व नळदुर्ग येथील बसव सुरष्टीचे काम लवकर सुरु करावे अशी विंनती अड.अजय वाघाळे पाटील
यांनी केली,सुरवातीला सोमनाथ गुरव यांचा वाढदिवस निमित्त महात्मा बसवेशवारंचे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.परिसंवाद बैठकिचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्री भालचंद्र हुच्चे सर यांनी सर्वाना मार्गदर्शन केले या
परिसंवाद बैठकीत लिंगायत समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते,यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी समाजाचे जेष्ठ श्री भालचंद्र हुच्चे सर, , श्री युवराज नळे, श्री सोमनाथ अप्पा गुरव, श्री महारुद्र पिसे, विठ्ठल अप्पा खरे, श्री अजय वाघाळे, श्री.अशोक गाजरे,श्री विजय लगदिवे, श्री सुरेश शेरकर, श्री प्रसन्न कथले, श्री महेश मैराण, श्री विनायक क्षीरसागर, श्री नागेश निर्मले, श्री दीपक नाईक, श्री अमोल लोहार, श्री पांडुरंग सोनकवडे, श्री अजय घोडके, श्री उमेश मैराण, श्री दयानंद नागापुरे, श्री मल्लिकार्जुन आपचे, श्री पांडुरंग भोकरे, श्री भागवत जावळे, श्री सचिन मैराण, श्री शिवयोगी चपणे श्री श्रीकांत भोकरे, अमर मैराण, श्री गोपाळ केसकर, श्री सतीश माळी, श्री परमेश्वर वाले,यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या