माजी सैनिकाचा मराठा आरक्षणा साठी सरकारकडे संविधानिक लढा.
मुख्य संपादक ... मनोज जाधव 9823751412
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा पुनरवीचार करून महाराष्ट्र सरकारद्वारा सर्वोच्च न्यायालयात पुनरयाचिका दाखल करणे बाबत.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हाध्यक्ष, धाराशिव श्री. समाधान भुजंगराव लिमकर, माजी सैनिक -नि - समाजसेवक यांनी निवेदन दि. 18/09/2024 रोजी. प्रति, 1)मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 2)मा. ना. श्री. देवन्द्रजी फडणवीस साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. 3)मा. ना. श्री. अजित (दादा ) पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. व प्रतिलिपी,1)मा. ना. प्रा. डॉ. श्री. तानाजीराव सावंत साहेब. तत्कालीन आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव. 2) मा. मा. आ. श्री. सुजितसिंहजी ठाकूर साहेब, विधान परिषद सदस्य तथा भा. ज. पा. सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. 3)मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव. 4)मा. पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव. व इतर महोदय यांना शासन व प्रशासन दरबारीं निवेदन सादर करून योग्य ती पुन्हां नव्याने कायदेशीर कार्यवाही करून मराठा आरक्षणा चा मुद्धा कायमस्वरूपी कायद्याच्या चौकातीत राहाहून टिकणारे आरक्षण देऊन विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. जर निवेदनावर शासन व प्रशासन यांनी योग्य तो निर्णय न घेतल्यास निवेदन कर्ता संघटनेचे च्या वतीने 01/04/ 2025 रोजी. आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे. असा नमूद /इशारा दिलेला होता व आहे. निवेदनात विषयाची मागणी ही मुद्धे सूद,मुद्धेनिहाय, थोडक्यात 01ते 06पॅरा, प्यारा नं. 01) विषयाचा अनुषंगाने निवेदन-नि -तक्रार एक माजी सैनिक समाजसेवक या नात्याने समाज उपोयोगी सेवा मुक्त झाल्यानंतर जातीने पूर्ण महाराष्ट्रा मध्ये सर्वे करत असताना. मराठा समाजामध्ये अति गर्भ श्रीमंत, मध्यमवर्गीय व अति गरीब न पाहावेल अशी त्यांची गरिबी दिसून आली. शासनाच्या नियमाने त्यांच्या हक्काप्रमाणे मराठ्यांना आरक्षणा ची गरज आहे. त्यांचे मुला - मुलींना उज्वल भविष्यासाठी शिक्षणामध्ये व सरकारी नोकरी मध्ये O. B. C. च्या कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा अशी निवेदनात मागणी केली आहे. 2)मराठा समाजाला आरक्षण मिळणे बाबत. पूर्वीपासून शासन दरबारीं तसेच कोर्टात आरक्षण मिळणे साठी प्रयत्न करणारे समाजसेवक, नेतेगन, जानकर वकील व सनदी अधिकारी तसेच रिटायर्ड सनदी अधिकारी वरील विषयी अभ्यासू व्यकतिमत्व व मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी तळमळीने सक्षम काम करणारे गठीत पथकाची नेमणूक न्याय व योग्य राहिले. व त्यांचे मानधन महाराष्ट्र शासनाद्वारा देण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे. 3)मराठा समाजाचा सर्वे करत असताना वयोवृद्ध व जाणकार मराठा जाणकार मराठा समाजातील लोकांपासून अशी माहिती प्राप्त झाली की आपला मराठा समाज कुणबी मराठा म्हणून ओळखला जात होता तसेच इंग्रज काळात व निजामाच्या काळात आरक्षण होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही सदर पुरावे सदर कमिटी द्वारा गोळा तिन्ही गॅजेट लागू करून सक्षम पुरावे म्हणून कोर्टात सादर उपक्रम करावे असे केल्याने कायद्याच्या चौकटीत राहून टिकणार आरक्षण मिळू शकते असे केल्यास मराठा समाजातील आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाईल असे निवेदनात विनंती केलेले आहे .
4) महाराष्ट्रामधील मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळे आपणास नुकसान झाले आहे यामध्ये मराठा समाजातील मुला-मुलींनी व मराठा समाजातील सुज्ञ लोकांनी मराठा आरक्षणाच्या हक्कापासून सरकारने हेतूपुरस्कर ठेवल्यामुळे त्यांनी आत्महत्या आपले बलिदान दिलेला आहे. त्यांचे परिवार बेघर फार मोठा आघात झालेला आहे. तो भविष्यामध्ये कधीच भरून निघणार आहे. तसेच विविध संघटना आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देतो म्हणून मराठा समाज व इतर समाजामध्ये भांडणे लावून देण्याचे काम चालू आहे स्वतःच्या पुळीवर तूप कसे घ्यायचे व समाजामध्ये ते निर्माण करून इतर समाजांच्या पुढाऱ्यांना व दिग्गज नेत्यांना जाहीर सभेमध्ये अपशब्द बोलून समाजास समाजामध्ये राजकीय पक्षांमध्ये तेड निर्माण करून समाजा- समाजामध्ये वीस पेरून मराठ्यांची मुले विघटन विपरीत क्रत्य करणे बाबत त्यांना प्रोत्साहित केले जात आहे व नकळत दुर्दैवी घटना होऊ नये याला प्रतिबंध त्वरित करावे? असे निवेदनात नमूद केले आहे
5) महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो म्हणून बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाच्या दिशाभूल करून मराठा आरक्षणाचा फटका सर्व पक्षातील नेत्यांना बसल्याचे असे माझ्या निदर्शनास आले की,2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांची समाजासाठी जनतार्थ,सर्वांगीण विकास सर्व संपन्न गुण असणाऱ्या नेत्यांना हेतू पुरस्कर पाडण्यात आले हे लोकशाहीला घातक आहे.
6) मी. निवेदन करता माजी सैनिक व समाजसेवक या नात्याने शेवटी सरकारला विनंती केली होती की वरील विषयांकित बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला दिग्गज वकिलामार्फत गटित पथकामार्फत केस लढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत सहकार्य करावे व जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून टिकाऊ कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली रिक्त असलेल्या नोकर भर्ती च्या जागा न भरणे न्याय योग्य राहील अशी नियोजनात विनंती केलेली आहे. शासनाने व प्रशासनाने वरील मराठा आरक्षण विषयातील मुद्द्याबाबत निपक्षपणे, वस्तुनिष्ठ गांभीर्याने दखल न घेतल्यास मी निवेदन करता श्री. समाधान भुजंगराव लिमकर दि. 01/04/2025 रोजी अजान मैदान मुंबई येथे बेमुदत अमर उपोषणास बसणार आहे याची नोंद घेण्यात यावी इच्छुकांनी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधव,युवा बांधव, माता-भगिनींनी आपल्या हक्काच्या मराठा आरक्षणाच्या न्यायासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती केलेली आहे जनहितार्थ तसेच शासनाने अद्याप पर्यंत उचित कारवाई केलेली दिसून आली नाही म्हणून निवेदन करता श्री समाधान भुजंगराव लिमकर व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र अध्यक्ष, श्री संदीप वामन लगड यांनी दि. 06/03/2025 रोजी प्रति, 1)मा.ना श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 2) मा. ना. श्री एकनाथी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 3) मा. ना. श्री. अजित( दादा) पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 4) मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा धाराशिव. प्रतिलिपी,1) मा. आ.राणा जगजीत सिंहजी (दादा) पाटील साहेब विधानसभा सदस्य, तुळजापूर 2) मा. आ. सुरेश (आण्णा) धस साहेब विधानसभा सदस्य, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा. 3) मा. मा. आ. श्री सुजितसिंहजी ठाकूर साहेब विधान परिषद सदस्य तथा भा. ज. पा. सरचिटणीस महाराष्ट्र राज्य 4) मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव. 5) मा. पोलीस अधीक्षक साहेब अधीक्षक कार्यालय धाराशिव. प्रति व प्रतिलिपी महोदयांना पुन्हा नव्याने निवेदन सादर करून कळविण्यात आलेले आहे की अद्याप पर्यंत आपण योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यामुळे निवेदन करता त्रिदल सैनिक सेवा संघटनेच्या वतीने 01 एप्रिल 2025 रोजी आजाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणास ठाम आहे असे पुन्हा नव्याने निवेदन दिलेले आहे तसेच सरकारला विनंती केलेली आहे की गर्मीचे दिवस असल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील इच्छुक समर्थकांना आलेल्या आजाद मैदानावर वैद्यकीय सेवा पिण्याचे पाणी संरक्षण देण्यासाठी सहकार्य करावे ही महोदयांना नम्र विनंती.
0 टिप्पण्या