Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम...जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाचा 98.31% निकाल....



जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम...
जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाचा 98.31% निकाल....


       रुईभर :- जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील  माध्यमिक विद्यालयाचा 98.31% निकाल लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
        विशेष प्राविण्‍यामध्ये 124, प्रथम श्रेणीत 84, द्वितीय श्रेणीत 21 , तृतीय श्रेणीत 05 विद्यार्थी आले आहेत. 
        विद्यालयात प्रथम अक्षरा धनके  95.60 %, द्वितीय यश गव्हाणे व स्वराली घोडके 95.20%, तृतीय समीक्षा घोडके व श्रुती शिंदे 95%, चौथा समृद्धी गाढवे व केदार रोंगे , अंतरा कांबळे 94.80%, पाचवा तृप्ति घोडके 94.20% ,श्रद्धा सुतार 93%  गुनामुक्रमे आलेले आहेत. 
       या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे ,माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या