Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्रशांत शशिकांत मते यांची जिल्हा कारागृह धाराशिव येथील विधी चिकित्सालयात निवड करण्यात आली.


     प्रतिनिधी....मनोज जाधव 



 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली, व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिवच्या वतीने पी.एल.व्ही (अधिकार मित्र) प्रशांत शशिकांत मते यांची जिल्हा कारागृह धाराशिव येथील विधी चिकित्सालयात निवड करण्यात आली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचे कारागृह विधी चिकित्सालय 2022 मधील निर्देशानुसार जिल्हा कारागृह धाराशिव येथील विधी  चिकित्सालयास भेट देण्यासाठी संदर्भीय आदेशानुसार  श्रीमती भाग्यश्री पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश धाराशिव यांनी पी.एल.व्ही (अधिकार मित्र) प्रशांत मते यांची निवड केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या