प्रतिनिधी....शहाजी आगळे
मराठा समाजाला सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये अन्यथा चार कोटी पेक्षा जास्त मराठे मुंबईत धडकणार.. तसेच आरक्षण घेतल्याशिवाय परत माघार घेतली जाणार नाही...
धाराशिव येथे व्हॅलिडीटी ऑफिसमध्ये कुणबी मराठा व एस ई बी सी जात वैधता प्रमाणपत्र साठी अधिकारी खोडसाळपणा करून समाजाला व्हॅलिडीटी पासून वंचित ठेवत असून याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर व नोकर भरती वर होत आहे यासाठी अधिकारी दोषी आहेतच परंतु त्यांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीच तशा सूचना दिले आहेत अशी ही टीका करताना यासाठी आमच्याकडे रीतसर संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री महोदय सांगत असतानाचे सबळ पुरावे आहेत गरज पडली तर व्हॅलिडीटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना घेराव सुद्धा घालण्यात येईल याचीही नोंद घ्यावी...
बाहेर राज्यातील मराठा आमदार व खासदार हिंदी सक्तीसाठी मराठी भाषेची मुद्दामहून खिल्ली उडवत असून अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार व खासदार यांना झोडपून काढले जाईल अशी ही सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली..
0 टिप्पण्या