प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर (ता. जि. धाराशिव) – डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर यांच्या वतीने जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे बुधवार, दिनांक ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सेवानिवृत्त कर्मचारी व वैद्यकीय शिक्षण यशस्वी परिपूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री. सुभाष (दादा) विश्वनाथ कोळगे (अध्यक्ष, डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर) असणार आहेत.
सत्कारमूर्ती:
डॉ. दिलीप परशुराम गरुड (प्राचार्य, आदर्श वरिष्ठ महाविद्यालय, उमरगा)
श्री. लालासाहेब माणिकराव मगर (उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य)
श्री. एकनाथ आबा सांगळे (उप शिक्षणाधिकारी, धाराशिव)
श्री. अरूण रामभाऊ माडेकर (मुख्याध्यापक, स्वामी रामानंद तीर्थ विद्यामंदिर,धाराशिव)
ह.भ.प. श्री. तानाजी भागवत भोयटे (वनरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव)
डॉ. रणजीतसिंह जयप्रकाश कोळगे (BAMS)
डॉ. ऋतुजा राजनारायण कोळगे (BDS)
प्रमुख पाहुणे:
मा. श्री. भगवान गुलाबगिरी महाराज (उपाध्यक्ष, डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था व तथा मठाधिपती,मठ संस्थान रुईभर)
मा. श्री. रामदास कोळगे व श्री. राजनारायण कोळगे (संचालक, डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्था, रुईभर)
आपले विनीत:
श्री. जयप्रकाश सुभाष कोळगे (प्राचार्य, जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर)
श्री. संतोष कपाळे (प्राचार्य, स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर)
श्री. नानासाहेब शेलार (मुख्याध्यापक, इंडिया इंग्लिश प्राथमिक शाळा, रुईभर)
हा कार्यक्रम रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात संपन्न होणार असून ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या