Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*चला राष्ट्र सेवादल समजून घेऊया अडव्होकेट अजय वाघाळे पाटील..


      प्रतिनिधी....मनोज जाधव 

----------------------

धाराशिव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संचलित धाराशिव प्रशाला धाराशिव व धाराशिव जिल्हा राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापुण्यतिथी निमित्त

चला राष्ट्र सेवा दल समजून घेऊया या कार्यकमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रसेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर व त्यांचे सहकारी प्रमुख पाहुणे व माननीय बाबासाहेब जाधव जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सिदेश्वर बेलूरे,योग अभ्यासक,

ऍड.अजय वाघाळे राष्ट्रसेवादल जिल्हा अध्यक्ष धाराशिव,जयश्री काकडे, सोरणा सोनवणे,

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्यदयापक श्री जाधव पी एस स

हे होते....चला राष्ट्र सेवादल समजून घेऊया या अभियानाची सुरुवात lराष्ट्रसेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर याच्या उदघाटनाणे करण्यात आली

मुलांनमध्ये राष्ट्रप्रेम देश प्रेम, देशाबद्दल अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळावी या कर्यक्रमा मागचा उद्देश होय...हे अभियान सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील शाळा कॉलेज मध्ये राबवत असून हे अभियान पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवले जाण्याचे कांदळकर म्हणाले, सिदेश्वर बेलूरे यांनी मुलांना योग आणि प्राणायाम बदल माहिती देताना म्हणाले महर्षी पतंजली यांनी दिलेल्या अभ्यास द्वारे मन आणि शरीर तंदुरुस्त राहते असे बेलूरे,म्हणाले

राष्ट्रसेवा दल धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट अजय वाघाळे पाटील lम्हणाले देशाच्या स्वतंत्र लढ्यात राष्ट्रसेवादलाचे फार मोठे योगदान असून, स्वतंत्र पूर्व काळामध्ये

अनेक आंदोलनामध्ये राष्ट्रसेवादल सौनिक हहारीने भाग घेत महात्मा गांधीजी यांची चलेजावची चळवळ असो किंवा  हैदराबाद मुक्तिसंग्रामलढा,असो किंवा गोवा मुक्ती लढा. संयुक्त महाराष्ट्र ची चळवळ,आणीबाणीचा संघर्ष असो अलिकडचा नामांतरचा लढा.  या सर्व लढ्यामध्ये राष्ट्रसेवा दलाचे  सैनिक यांचे योगदान मोठे असून याची आठवणं नवीन पिढीला व्हावी म्हणून

चला राष्ट्र सेवादल समजून घेऊया हे अभियान सुरु केल्याचे वाघाळे म्हणाले 

यावेळी प्रशालेचे शिक्षक मोहन सुरवसे यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जाधव सरअध्यक्षीय समारोप करताना म्हणाले साने गुरुजीचा विचार खरा तो एकची धर्म मुलांनी अंगीकरला पाहिजे,शाम ची आई हे पुस्तक प्रत्यक मुलांनी वाचले पाहिजे असे जाधव सर म्हणाले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय वाघाळे पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार मोहन सुरवसे यांनी मानले..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी सी एन यांनी केले..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणदिवे सर,गिरी सर, तस्लिम काझी, गुंडू पवार,

कार्यक्रमात कर्मचारी विध्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या