प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव:24/7/2025 रोजी धाराशिव शहरातील बांधकाम कामगारांना कामगार कायदेविषयी व शासकीय योजनेची माहिती व्हवी या उद्देशाने बहुजन हित श्रमिक क्रांती संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी शिबीर घेण्यात आले... कमगारांच्या हाक आणि अधिकार बदल माहिती सांगताना संघटनेचे संचालक ऍड अजय वाघाळे-पाटील यांनी म्हणाले कमगारांनी कमगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.. काम करत असताना सुरक्षा साहित्याचा वापर करायला हवा..स्वतःचा विमा उतरयला हवा
व शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे वाघाळे पाटील म्हणाले कर्यक्रमास बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते ...
0 टिप्पण्या