प्रतिनिधी....मनोज जाधव
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जिल्हानिहाय झेंडावंदनाची रूपरेषा जाहीर
देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हानिहाय झेंडावंदनाची रूपरेषा जाहीर केली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये झेंडावंदनाचा मान संबंधित पालकमंत्री, मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
0 टिप्पण्या