प्रतिनिधी...मनोज जाधव
---------------------.
धाराशिव 29/न्यायदान हेच पुण्य द्यान. पुरुष वकीलांसोबत महिला वकीलही तितक्याच ताकदीने आपली बाजू न्यायालयात मांडतात. मग ती प्रकरणे दिवाणी असो किंवा फौजदारी स्वरूपाची असोत. समाजाच्या. हिताचे प्रकरणे पाहताना न्यायालयात कधी कधी महिला वकिलांच्या नाकी नऊ येतात, प्रसंगी न्यायालयाच्या खोचक प्रश्नांना व कधी कडवट टीकेला देखील सामोरे जावे लागते, आपल्या पक्षकार आरोपीची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात,
महिलाविधिज्ञ् माधवी उंबरे म्हणाल्या साडीच्या रंगापेक्षा कर्तुत्वाचे रंग मोठे,नऊ रात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे म्हणून ओळखले जातात, या नऊ दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी याला हल्ली अवास्तव महत्त्व आले असून, साड्याच्या रंगापेक्षा स्वतःच्या कर्तुत्वाचे रंग महत्वाचे,अस्या त्या म्हणाल्या,दशदिशांत स्वतःच्या नावलौकिकाचे रंग मुक्तपणे उधळणाऱ्या अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत,त्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसतात यापेक्षा त्यांचे कर्तृत्व लाखमोलाचे आहे,अशा या नवदुर्गा धाराशिव जिल्हा न्यायालयातील महिला विधींनी एकत्र येऊन नवरात्रीचा आंनद उत्सव साजरा करताना...


0 टिप्पण्या