Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कळंब शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महा युतीच्या पाठीशी उभे रहा आमदार राणा जगजीत सिंह पाटील


..


         कळंब परिसरातील युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने आपले प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून माता-भगिनींसाठी स्वयंरोजगाराचा कार्यक्रम देखील यशस्वीपणे राबवला जात आहे. PMEGP, CMEGP सारख्या योजनांच्या मदतीने अनेक महिलांनी स्वतःचे उद्योग उभारून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे.


या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि कळंबच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या