Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

फुक संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करून देण्यात आले निवेदन

 

    

प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतलेले मुख्याधिकारी, श्री. डेंगळे पाटील यांचा फूक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोबतच जवळपास विविध 11 मागण्यांचे निवेदन, धाराशिवकर जनतेच्या वतीने त्यांना देण्यात आले.


जवळपास सर्वच मुद्द्यावर मा. मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली, व " सर्व मुद्द्यावर आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करून फूक संघटनेस अवगत करण्यात येईल ", असे आश्वासन त्यांनी उपस्थित फूक पदाधिकाऱ्यांना दिले.


निवेदन देण्यासाठी फूक संघटनेचे कॅप्टन बुबासाहेब बागल,  भा न शेळके सर,  धर्मवीर कदम,  संजय बाबर,  अब्दुल लतीफ, सचिव गणेश वाघमारे,  शहाजी कापसे,  उत्तम कदम,  दादासाहेब जेटीथोर,  सिकंदर पटेल,  विजय गायकवाड,  शाजिउद्दीन शेख,  भागवत हिंगमिरे,  हजगुडे,  लहू म्हेत्रे ई पदाधिकारी व सदस्य हजर होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या