Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

दीपक निंबाळकर यांचा आदर्श कर्मचारी म्हणून करण्यात आला सत्कार....

दीपक निंबाळकर यांचा आदर्श कर्मचारी म्हणून करण्यात आला सत्कार....

मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412

        धाराशिव तालुक्यातील मौजे रुईभर येथील सुपुत्र दीपक बाबुराव निंबाळकर हे सध्या परिवहन विभाग एसटी महामंडळ अंतर्गत करमाळा आगारात कार्यरत असून ते त्या ठिकाणी जवळपास दहा वर्षे झालं एसटी महामंडळ अंतर्गत काम करत असताना लाल परी च्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षांमध्ये विना अपघात व विना तक्रार चालक व वाहक या दोन्ही पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून त्यांचा 26 जानेवारी च्या शुभमुहूर्तावर उत्कृष्ट व आदर्श कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार आगार व्यवस्थापक करमाळा होनराव साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत बस स्टॅन्ड इन्चार्ज पंकज जाधव तसेच वाहतूक नियंत्रण बिनवडे साहेब व कोकणे साहेब,अभिजीत पाटील तसेच त्यांचे सहकारी ए.डी. सुरवसे,बबन तळेकर,फासले रमेश होनकळसे इत्यादी कर्मचारी त्यांच्यासोबत हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या