माझे मार्गदर्शक तथा मी ज्या व्यक्तींना माझं दैवत मानतो त्यातील एक दैवत असलेले सन्माननीय श्री राजाराम केलुरकर साहेब हे आज नायब तहसीलदार या पदावर उत्कृष्ट काम करत असताना वयोमान सेवानिवृत्त झाले.....
मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412
धाराशिव तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कामावर असताना त्यांनी मला रुग्ण सेवेसाठी आवश्यक असलेले रेशन कार्ड आणि महात्मा फुले योजनेचे प्रमाणपत्र सूट्टीच्याही दिवशी तर दिलेच परंतु रात्री अकरा वाजता सुद्धा त्यांनी रेशन कार्ड दिले त्यामुळेच आज माझी रुग्ण सेवा हजारो रुग्णांपर्यंत पोहोचली ...
ते आज लातूर जिल्ह्यातील जळकोट तहसील कार्यालयात नायब तहसीलदार या पदावर कार्यरत असून तेथूनच ते सेवा निवृत्त झाले आहेत..
खरं तर सेवा निवृत्ती ही आयुष्याचा अंत नसून एका नवीन आयुष्याच्या हायवेची सुरुवात आहे....
त्यांना पुढील आयुष्यासाठी सत्यमेव जयते एक्स्प्रेस न्यूज चॅनल परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना निरोगी आयुष्य देवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना....
त्यांनी ज्या पण आपल्या मनी मनोकामना इच्छिल्या असतील त्या पूर्णत्वास जावो या साठी त्यांना शुभेच्छा ....
0 टिप्पण्या