धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय!
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील तसेच उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निर्विवाद निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय निश्चित करत जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची संधी जनतेने दिली आहे. या विजयासाठी महायुतीला भक्कम पाठबळ देणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार!
आपल्या विश्वासाला पात्र ठरत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हार्दिक अभिनंदन! उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा!
भारतीय जनता पार्टी, धाराशिव
#RanajagjitsinhaPatil #dharashiv #tuljapur #jilhaparishad


0 टिप्पण्या