Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement
दाबका येथील अजिज मोहसीन पटेल यांचे ९२,८०% टक्के घेऊन यश   उमरगा तालुक्यातील दाबका येथील अजिज मोहसीन अब्दुल पटेल यांचे केंद्रीय शिक्षा बोर्ड परिक्षेत डी आर शेंडगे स्कूल मधुन ९२,८०% टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक व मित्र मंडळांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत  त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे
जयप्रकाश विद्यालयातील विद्यार्थी २८ वर्षांनी आले एकत्र    आठवणींचा, भावनांचा हृदयस्पर्शी स्नेहमेळावा
जयप्रकाश विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ३९ वर्षांनी आठवणीचा हिंदोळा
कुलगुरूंच्या आकस्मात भेटीत सामूहिक कॉपी उघड पाथरीतील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश...
नितीन इंगळे व आकाश मुंगळे यांच्या हाय व्होल्टेज च्या पुढे महावितरणाने टाकली नांगी.....
रुईभर येथे श्री दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार
काक्रंबा उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरमाचा घोटाळा मुंबई मधून पालकमंत्र्यांना दिसला पण धाराशिव महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिसला नाही....
मयुर काकडे राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने सन्मानित
जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम...जयप्रकाश माध्यमिक विद्यालयाचा 98.31% निकाल....
जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी..
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल घरबुडवे यांचे रक्तदान..
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली – कोळगे यांच्यासह अनेक नावे चर्चेत
काक्रंबा उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरमात कोणाचे हात ओले......
तहसील कार्यालयातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची छावा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
कृषी सखी”  करणार राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेतील तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार ...  मिसाळ
गुत्तेदाराने धाराशिव महसूल प्रशासनाच्या डोळ्यात  मुरमाची धुळ फेकत लावला लाखो रुपयाला चुना
जयप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल
अनंत उत्तरेश्वर गायके यांचा सेवानिवृत्ती निमित्त करण्यात आला सत्कार..
भगवान देवकते यांची शिवसेना शिंदे गट धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती....
हॉटेल अलंकार येथे खा.ओमराजे निंबाळकर आणि आ.कैलास दादा घाडगे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत